Gallat Gaflat Gahajab

Gallat Gaflat Gahajab
शिक्षण असो वा प्रादेशिक अस्मिता,आर्थिक प्रश्न असो वा राजकीय/ सामाजिक आंदोलने,अनेक क्षेत्रांमधल्या वेगवेगळया समस्याआपल्याला घेरून उभ्या आहेत.सेक्युलर की कम्युनल?एम्प्लॉयमेंट की जॉब सिक्युरिटी?समता की सर्वोदय?अशा अनेक प्रश्नांची उत्तरेआपल्याला शोधायची आहेत.राजीव साने मांडत आहेतया शोधाला एक नवे वळण देणारीसमस्यांकडे पाहण्यास एक नवी दृष्टी देणारीसमंजस उजवेपणाची भूमिका.या भूमिकेतून प्रचलित दुराग्रह व गैरसमजदूर करण्याचा प्रयत्न म्हणजे
Buy the book Gallat Gaflat Gahajab from Ideakart.com.